एकूण :15 जागा
आरोग्य सहाय्यिका (LHV) : 03 जागा
स्टाफ नर्स : 12 जागा
शैक्षणिक पात्रता :
पद 1 : ANM+LHV किंवा GNM/B.Sc (नर्सिंग)
पद 2: GNM (Revised Gerenal Nursing Midwifery Course)
वयाची अट : 45 वर्षांपर्यंत
थेट मुलाखत : 16 जून 2017 (10 ते 12 वाजेपर्यंत)
मुलाखतीचा पत्ता: जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग जि. रायगड.
जाहिरात (Notification): पाहा