एकूण : 465 जागा
- प्रथम श्रेणी अधिकारी : 07 जागा
- द्वितीय श्रेणी अधिकारी : 63 जागा
- ज्युनियर ऑफिसर : 236 जागा
- क्लेरिकल : 159 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद 1,2 : i) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ii) 05 वर्षे अनुभवपद 3,4: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 10 जून 2017 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट ]
Fee:
श्रेणी | खुला प्रवर्ग | मागासवर्गीय प्रवर्ग |
प्रथम श्रेणी अधिकारी | Rs 850/- | Rs 800/- |
द्वितीय श्रेणी अधिकारी | Rs 800/- | Rs 750/- |
ज्युनियर ऑफिसर | Rs 750/- | Rs 700/- |
क्लेरिकल | Rs 700/- | Rs 650/- |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2017
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: (Apply Online) पाहा