एकूण :- 14033 जागा
पदाचे नाव:
- ज्युनिअर इंजिनिअर: 13034 जागा
- ज्युनिअर इंजिनिअर (IT): 49 जागा
- डेपो मटेरियल असिस्टंट: 456 जागा
- केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट: 494 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.
- पद क्र.2: PGDCA/ B.Sc., (कॉम्पुटर सायन्स)/ BCA/ B.Tech. (IT)/ B.Tech. (कॉम्पुटर सायन्स)/ DOEACC ‘B’ Level Course
- पद क्र.3: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.
- पद क्र.4: 45% गुणांसह B.Sc (फिजिक्स & केमिस्ट्री)
वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/EBC/अल्पसंख्याक/अपंग/महिला/माजी सैनिक: ₹250/-]
Online Apply Last Date: 31 जानेवारी 2019
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 02 जानेवारी 2019]