एकूण : 92 जागा
जाहिरात क्र. 40/2017
महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब [प्रशासन शाखा] मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट – क व जिल्हा तात्रिक सेवा, गट-क संवर्गातील कर्मचारी प्रस्तुत परीक्षेस अर्ज करण्यास पात्र आहेत
परीक्षा Fee: Rs 523/- [मागासवर्गीय: Rs 323/- ]
परीक्षा :13 ऑगस्ट 2017
परीक्षा केंद्र : मुंबई
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जून 2017
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: (Apply Online)पाहा