जाहिरात क्र. 46/2017
पोलीस उप निरीक्षक मर्यादीत विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा-2017
Total : 322 जागा
शैक्षणिक पात्रता: पदवीधर व 04 वर्षे नियमित सेवा किंवा 12 वी उत्तीर्ण व 05 वर्षे नियमित सेवा किंवा 10 वी उत्तीर्ण व 06 वर्षे नियमित सेवा
वयाची अट : 01 जानेवारी 2017 रोजी 35 वर्षे [मागासवर्गीय: 40 वर्षे]
परीक्षा Fee: Rs 373/- [मागासवर्गीय: Rs 273/-]
परीक्षा : 10 सप्टेंबर 2017
परीक्षा केंद्र : मुंबई,औरंगाबाद,पुणे,नागपूर,नांदेड,अमरावती व नाशिक
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2017
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: पाहा(Apply Online)