Total: भरपूर जागा
- स्टेनोग्राफर, ग्रेड C [Stenographers (Grade ‘C’ & ‘D’) Examination, 2018]
- स्टेनोग्राफर, ग्रेड D [Stenographers (Grade ‘C’ & ‘D’) Examination, 2018]
- ज्युनिअर ट्रांसलेटर/ सिनिअर हिंदी ट्रांसलेटर
- ज्युनिअर ट्रांसलेटर/ ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर
- हिंदी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) हिंदी/इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि.
- पद क्र.2: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) हिंदी/इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि.
- पद क्र.3: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदवी किंवा समतुल्य
- पद क्र.5: (i) इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी (ii) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.4: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.5: 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee:
- पद क्र.1 & 2: General/OBC: ₹100/- [SC/ST/अपंग/महिला,माजी सैनिक: फी नाही]
- पद क्र.3 ते 5: General/OBC: ₹100/- [SC/ST/अपंग/महिला: फी नाही]
परीक्षा (CBT):
- पद क्र.1 & 2: 01 ते 06 फेब्रुवारी 2019
- पद क्र.3 ते 5: 12 जानेवारी 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2018 (05:00 PM)
जाहिरात (Notification):
Online अर्ज: Apply Online