अधिष्ठान म्हणजे सुरुवात. ‘शिक्षणाची, जाणीवपूर्वक स्वतः स्वतःचे चारित्र्य विकसित करण्याची सुरुवात. ‘चाणक्य मंडळ’मध्ये हि सुरुवात करण्याआधी अविनाश धर्माधिकारी सर विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्याला अधिष्ठान मालिका म्हंटले जाते. यामध्ये सर हे अधिष्ठान, त्यासाठीची साधना, त्या साधनेचा मार्ग, त्याचे ध्येय यासंबंधी विद्यार्थ्यांशी बोलतात. आपणा सर्वांना हि अधिष्ठान मालिका इथे उपलब्ध करून देत आहोत.
त्यातील भाग पहिला : ‘स्व’ ची ओळख