कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट), कृषी संशोधन सेवा (एआरएस) व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (एसटीओ) करिता एकूण 287 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2021 आहे.
एकूण जागा : २८७
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) —
शैक्षणिक पात्रता: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
2) कृषी संशोधन सेवा (ARS) 222
शैक्षणिक पात्रता: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
3) सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) 65
शैक्षणिक पात्रता: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- NET: 01 जानेवारी 2021 रोजी किमान 21 वर्षे.
- ARS: 01 जानेवारी 2021 रोजी 21 ते 32 वर्षे.
- STO: 25 एप्रिल 2021 रोजी 21 ते 35 वर्षे.
परीक्षा फी :
पद क्र. १ NET :
अनारक्षित – १०००/- रुपये
EWS/ OBC – ५००/- रुपये
SC/ ST/ PWD/महिला – २५०/- रुपये
पद क्र. २ ARS :
अनारक्षित – ५००/- रुपये
EWS/ OBC – ५००/- रुपये
SC/ ST/ PWD/महिला –
पद क्र. ३ STO:
अनारक्षित – ५००/- रुपये
EWS/ OBC – ५००/- रुपये
SC/ ST/ PWD/महिला –
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2021 (05:00 PM)
परीक्षा:
- एकत्रित पूर्व परीक्षा: 21 ते 27 जून 2021
- ARS मुख्य परीक्षा: 19 सप्टेंबर 2021
अधिकृत संकेतस्थळ : www.asrb.org.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा