MPSC/PSI/STI /Asst. ची तयारी करणाऱ्या मित्रांनो, व्यवहार तोल (Balance of Payment) संकल्पना स्पष्ट करणारा संदीपकुमार साळुंखे सरांचा हा व्हिडीओ – MPSC आणि इतर अनेक परीक्षांची वेळापत्रके जाहीर झाली आहेत. म्हणून इतर विषयांवरील व्हीडीओ थोडे नंतर करून आधी अर्थशास्त्र, विज्ञान, अंकगणित इत्यादी विषयांवरील व्हिडीओ बनवून अपलोड करत आहे. व्हिडीओ तुम्ही ऐका, इतरांना ऐकवा. गरीब आणि क्लास न परवडू शकणाऱ्या सगळ्यांनी एकत्र येउन व्हिडीओ डाउनलोड करून कुणाच्या तरी घरी पहा. कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिक वापर करू नका. आणि आमच्या अंबरीश प्रकल्पाला किंवा दुसऱ्या कोणत्याही चांगल्या प्रकल्पाला मदत करून “आपण हे जग सोडून जाण्यापूर्वी आहे त्यापेक्षा थोडे सुंदर करून जाऊ या” अशी प्रतिज्ञा घ्या.
(संदीपकुमार साळुंखे सरांच्या फेसबुक वॉलवरून साभार)
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- Mission MPSC