बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर-क्रेडीट (२१७ जागा), मॅनेजर (२०० जागा), सिनीअर मॅनेजर (१०० जागा) अशा एकूण ५१७ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जून २०१६ आहे. अधिक माहिती www.bankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
bank of india recruitment 517 posts bank of indiajobs 2016