⁠  ⁠

बृहन्मुंबई महानगरपालिकेत(BMC) विविध पदांच्या 203 जागा

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:
1) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
– 51
शैक्षणिक पात्रता: B.Sc. + DMLT किंवा HSC + BPMT (लॅबोरेटरी मेडिसिन)

2) क्ष-किरण तंत्रज्ञ – 52
शैक्षणिक पात्रता: HSC+ BPMT (रेडिओग्राफी) किंवा विज्ञान शाखेची पदवी+रेडिओग्राफी डिप्लोमा+01 वर्ष अनुभव किंवा 12वी विज्ञान/ 12वी (MCVC) +रेडिओग्राफी डिप्लोमा+ 02 वर्षे अनुभव

3) ECG तंत्रज्ञ – 39
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) BPMT (कार्डिओलॉजी टेक्नोलॉजी)

4) औषध निर्माता – 61
शैक्षणिक पात्रता:
D.Pharm/B.Pharm

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी 18 ते 50 वर्षे.

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: फी नाही.

मानधन/ Pay Scale
१) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ३०,०००
2) क्ष-किरण तंत्रज्ञ – ३०,०००
3) ECG तंत्रज्ञ – ३०,०००
4) औषध निर्माता – ३०,०००

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, 7वा मजला, के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर.के पाटकर मार्ग, बांद्रा (प.) मुंबई 400050 किंवा [email protected]

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2020 (04:30 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा. किंवा संबंधित पत्यावर अर्ज समक्ष सादर करावा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Share This Article