Total: 182 जागा
पदाचे नाव: लिपिक
शैक्षणिक पात्रता:(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि (iii) MS-CIT किंवा समतुल्य.
वयाची अट: 03 जून 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: ₹25/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2019
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online