Total: 4103 जागा
पदाचे नाव :
1.ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
2.ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)
3.स्टेनो ग्रेड -II
4.AG-II (हिंदी )
5.टायपिस्ट (हिंदी)
6.AG-III (जनरल)
7.AG-III (अकाउंट्स)
8.AG-III (टेक्निकल)
9.AG-III (डेपो)
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 01 वर्ष अनुभव.
- पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 01 वर्ष अनुभव.
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) टायपिंग 40 श.प्र.मि व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
- पद क्र.4: (i) हिंदी मुख्य विषयासह पदवी (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) पदवीधर (ii) हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.7: B.Com
- पद क्र.8: B.Sc.(कृषी) किंवा B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स) किंवा B. Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स अँड टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी.)
- पद क्र.9: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1,2 & 4: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र. 3 & 5: 25 वर्षांपर्यंत
- पद क्र. 6 ते 9: 27 वर्षांपर्यंत
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मार्च 2019
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online