पूर्व व मुख्य परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना टेन्शन असते ते मुलाखतीचे. मुलाखतीचा अभ्यास कसा करावा? मुलखात कशी द्यावी? याबाबत अनेकांच्या मनात शंका व गैरसमज असतात. यावरच चाणक्य मंडळ परिवाराचे अविनाश धर्माधिकारी सरांचा हा सुंदर व्हिडीओ युट्यूबवर उपलब्ध आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर परिविक्षाधिन तहसिलदार पदावर कार्यरत असणाऱ्या विशाल नाईकवाडे सरांचा मुलाखतीची तयारी कशी करावी याबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अपडेट राहण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल – @MissionMPSC