हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. HPCL Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 608
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | विषय | पद संख्या |
| 1 | पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस | सिव्हिल | 608 |
| मेकॅनिकल | |||
| इलेक्ट्रिकल | |||
| इन्स्ट्रुमेंटेशन | |||
| Total | 608 |
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 50% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 मार्च 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
मासिक स्टायपेंड : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. 25000/-/- (डीबीटी योजनेनुसार रु. 20,500 एचपीसीएल कडून आणि रु. 4500 थेट प्रशिक्षणार्थींना भारत सरकार कडून दिले जातील)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2026
अधिकृत संकेतस्थळ : www.hindustanpetroleum.com







