Saturday, February 27, 2021
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा परिषदेची शाळा ते IAS अधिकारी सुरभी गौतम

Tushar Bhambare by Tushar Bhambare
October 28, 2019
in Success Stories, Video
1
surbh-gautam-ias-success-story
WhatsappFacebookTelegram
Join WhatsApp Group
ADVERTISEMENT
Advertisements

लोक खरे सांगतात, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अशीच काही सतना तालुक्यातील अमदरा गावातील सुरभी गौतम यांची कथा आहे. सुरभीचे वडील मैहर सिविल कोर्टमध्ये वकील आहे आणि आई डॉक्टर सुशीला गौतम अमदरा येथे शाळेत शिक्षिका आहे. सुरभी लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. दहावीत सुरभीला ९३.४% एवढे गुण मिळाले होते. हेच ते गुण आहेत ज्या गुणामुळे सुरभीच्या यशाचा पाया रचला होता. हे मार्क मिळविल्यानंतर सुरभीने कलेक्टर होण्याचे स्वप्न बघितले. आणि हे स्वप्न सत्यात उतरविण्याकरिता तमाम एशो आराम पासून ती दूर गेली. चला आज खासरेवर तिचा हा प्रवास बघूया…

आई वडिलांसोबत IAS सुरभी गौतम

सुरभी चे गाव अमदरा एक छोटेस खेड आहे. अमदरा येथूनच तिने १२वी पर्यंतचे शिक्षण घेतले. १२वी पर्यंत तिने सरकारी शाळेतच शिक्षण घेतले. या शाळेत मुलभूत सुविधा सुध्दा नव्हत्या त्या शाळेत तिने शिक्षण पूर्ण केले. सुरभीच्या गावात वीज आणि पाण्यासारख्या मुलभूत सुविधा नव्हत्या तर परिपूर्ण शिक्षण दूरच राहिले. ती सांगते कि लहानपणी ती दिव्यात अभ्यास करत असे. बारावी नंतर तिने इंजिनियरिंग प्रवेश परीक्षा दिली आणि त्यामध्ये चांगले गुण घेऊन तिने परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर सुरभीने भोपाळ येथून इलेक्ट्रोनिक आणि कम्युनिकेशन मध्ये इंजिनियरिंग पदवी पूर्ण केली. इथे सुध्दा सुरभीने पहिला नंबर मिळवायची सवय सोडली नाही तिने सुवर्ण पडत घेत विद्यापीठातून पहिला नंबर मिळविला. कॉलेजनंतर सुरभी ने BARC मध्ये वैज्ञानिक म्हणून नौकरी केली त्यानंतर सुरु झाली घोडदौड परीक्षा पास होण्याची एका वर्षात सुरभी ने SAIL, GATE, ISRO, MPPSC PRE,SSC LGL, Delhi Police आणि FCI एवढ्या परीक्षा चांगल्या मार्काने पास केल्या. २०१३ मधील IES परीक्षेत सुरभीने पूर्ण भारतातून पहिला नंबर मिळविला. आणि त्यानंतर आता २०१६ साली सुरभी संपूर्ण भारतात ५०वी rank मिळवून IAS झाली आहे. सुरभी प्रमाणे यश फार कमी लोकांना मिळते. तिने परीक्षा सुध्दा पहिल्याच प्रयत्नान पास केली.

पुरस्कार स्वीकारतांना IAS सुरभी गौतम

सुरभी लहानपणापासून एक जवाबदार आणि मोठे स्वप्न बघणारी मुलगी आहे. ती सांगते या सर्व गोष्टीची प्रेरणा तिला पालकाकडून मिळत होती. सुरभीने कधीही कोणत्या विषयाची शिकवणी वर्ग लावला नाही. स्वतः अभ्यास करून तिने शिक्षण पूर्ण केले. शाळेत तिला वेळेवर कधी पुस्तके मिळत नसे किंवा पूर्ण सुविधा मिळत नव्हत्या. ती सांगते कि तिला ह्या सुविधा मिळत नसे म्हणून तिला मोठे काम करायची प्रेरणा मिळाली. लहानपणी तिला चित्रकलेची देखील आवड होती. स्केचिंग, रांगोळी आणि भरतकाम तिला चांगल्या प्रकारे जमते. १२ वी पर्यंत ती संपूर्ण गावाकरिता सेलेब्रिटी होती आणि आत्ताही आहे. लोक म्हणायचे हि मुलगी काहीतरी मोठे काम करणार आणि तिने आज हे काम पूर्ण केले आहे.

सुरभी गौतम कडूनच तिचा प्रवास जाणून घेण्याकरिता खालील व्हडिओ नक्की पहा

Advertisements
संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.

IAS सुरभी गौतमाची ही यशोगाथा आवडल्यास नक्की शेयर करा.

चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.

Advertisements

Source: Khaas Re
Tags: IAS Surbhi GautamSuccess StoryUPSC Mantra
SendShare16782Share
ADVERTISEMENT
Next Post
29-oct-2019-marathi-current-affairs

चालू घडामोडी : २९ ऑक्टोबर २०१९

ACC-Women's-Emerging-Teams-Asia-Cup

चालू घडामोडी : ३० ऑक्टोबर २०१९

narendramodi-trump-xi-jinping

महासत्तांचे व्यापारयुद्ध आणि भारत

Comments 1

  1. Ajit Toradmal says:
    1 year ago

    Hi

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT

Category

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group