एकूण जागा : ४०
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून एपूर्णवेळ बी.एससी / केमिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ डिप्लोमा. ०२)
वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते २७ वर्षापर्यंत. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Stipend) : ९,२००/- रुपये ते १०,३५०/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2020
अधिकृत वेबसाईट :– www.nal.res.in
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online