एकूण जागा : ५४
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:
1) सायंटिस्ट ‘E’ (फोरकास्टिंग) 03
शैक्षणिक पात्रता: (i) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा रसायनशास्त्र किंवा हवामानशास्त्र किंवा वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र किंवा समुद्रशास्त्र किंवा भूभौतिकी विज्ञान (भूगर्भशास्त्र सह) किमान 60% गुणांसह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी. (ii) 11 वर्षे अनुभव
2) सायंटिस्ट ‘E’ (इन्स्ट्रुमेंटेशन) 03
शैक्षणिक पात्रता: (i)60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन /इलेक्ट्रिकल / टेलीकम्युनिकेशन / मेकॅट्रॉनिक्स) (ii) 11 वर्षे अनुभव
3) सायंटिस्ट ‘E’ (कॉम्पुटर/IT) 02
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह कॉम्पुटर सायन्स /कॉम्पुटर ॲप्लिकेशन/IT पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT) (ii) 11 वर्षे अनुभव
4) सायंटिस्ट ‘D’ (फोरकास्टिंग) 14
शैक्षणिक पात्रता: (i) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा रसायनशास्त्र किंवा हवामानशास्त्र किंवा वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र किंवा समुद्रशास्त्र किंवा भूभौतिकी विज्ञान (भूगर्भशास्त्र सह) किमान 60% गुणांसह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी. (ii) 07 वर्षे अनुभव
5) सायंटिस्ट ‘D’ (इन्स्ट्रुमेंटेशन) 08
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन /इलेक्ट्रिकल / टेलीकम्युनिकेशन / मेकॅट्रॉनिक्स) (ii) 07 वर्षे अनुभव
6) सायंटिस्ट ‘D’ (कृषी हवामानशास्त्र) 04
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र पदव्युत्तर पदवी (ii) 07 वर्षे अनुभव
7) सायंटिस्ट ‘D’ (कॉम्पुटर/IT) 03
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह कॉम्पुटर सायन्स /कॉम्पुटर ॲप्लिकेशन/IT पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT) (ii) 07 वर्षे अनुभव
8) सायंटिस्ट ‘C’ (फोरकास्टिंग) 14
शैक्षणिक पात्रता: (i) भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा रसायनशास्त्र किंवा हवामानशास्त्र किंवा वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र किंवा समुद्रशास्त्र किंवा भूभौतिकी विज्ञान (भूगर्भशास्त्र सह) किमान 60% गुणांसह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
9) सायंटिस्ट ‘C’ (इन्स्ट्रुमेंटेशन) 03
शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन /इलेक्ट्रिकल / टेलीकम्युनिकेशन / मेकॅट्रॉनिक्स) (ii) 03 वर्षे अनुभव
वय मर्यादा : 13 मार्च 2021 रोजी, ४० ते ५० असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट – mausam.imd.gov.in
अधिकृत जाहिरात (Notification): पहा