एकूण जागा: 19
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:
1) मर्चेंट बँकर 02
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा MBA (फायनान्स)/CA + 03 वर्षे अनुभव
2) रिसर्च ॲनालिस्ट 02
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (ii) NISM – रिसर्च ॲनालिस्ट प्रमाणपत्र (iii) 04 वर्षे अनुभव
3) सिस्टम ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता: (i) B.E/B.Tech/M.E (कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर ॲप्लिकेशन / IT / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) (ii) 01 वर्ष अनुभव
4) सेक्रेटेरियल ऑफिसर-डीलर (स्टॉक ब्रोकिंग) 08
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीसह NISM / NCFM (ii) 01 वर्ष अनुभव
5) सेक्रेटेरियल ऑफिसर-ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ) 06
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) 01 वर्ष अनुभव
वय मर्यादा : 31 डिसेंबर 2020 रोजी, २१ ते ४० वर्षे
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता (इमेल): [email protected]
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2021
अधिकृत संकेतस्थळ : https://www.indbankonline.com/
सविस्तर जाहिरात (Notification): पहा
अर्ज (Application Form): पहा