पदाचे नाव: 10+2 (B Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी 2021)
पदाचे नाव :
1) एज्युकेशन ब्रांच 05
2) एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच 29
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण) (ii) JEE (Main)-2020
वयाची अट : जन्म ०२ जुलै २००१ ते ०१ जानेवारी २००४ दरम्यान.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पध्दत्ती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 6 ऑक्टोबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online