एकूण : 420 जागा
पदाचे नाव:
- टेक्निशिअन अप्रेन्टिस
- ट्रेड अप्रेन्टिस
- ट्रेड अप्रेन्टिस (अकाउंटंट)
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 50% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/ टेलीकम्युनिकेशन & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/अपंग: 45% गुण)
- पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर, इलेक्ट्रिशिअन,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशीनिस्ट)
- पद क्र.3: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/अपंग: 45% गुण)
वयाची अट: 31 डिसेंबर 2018 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: तमिळनाडु आणि पुडुचेरी, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश & तेलंगाना.
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2019 (05:00 PM)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online