पोटात असतानाच वडील वारले, आईने दारू विकून शिकवलं, मुलगा बनला भिल्ल समाजातील पहिला कलेक्टर

DR Rajendra Bharud jpg

UPSC IAS Success Story डॉ. राजेंद्र भारूड यांचा जन्म साक्री तालुक्यातील सामोडे गावात झाल. लहानपणापासून आयुष्य हे भिल्ल जमातीत गेल्यामुळे पावलोपावली संघर्ष सोसावा लागला. घरची परिस्थिती बेताची होती पण स्वप्न मात्र कमालीची होती. जेव्हा ते आईच्या पोटात होते तेव्हाच त्यांचे वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. वडील कसे होते … Read more

चहाच्या टपरीवर काम करणारा हिमांशू झाला जिल्हाधिकारी! वाचा त्यांच्या या जिद्दीची कहाणी…

IAS Success Story Himanshu Gupta jpg

UPSC IAS Success Story उत्तर प्रदेशातील बरेली येथील रहिवासी असलेले हिमांशू गुप्ता एकेकाळी चहाच्या दुकानात काम करायचे पण त्यांनी सर्व अडचणींना तोंड देत युपीएससी परीक्षा दिली आणि जिल्हाधिकारी ( IAS ) बनले. त्यांच्या जिद्दीची कहाणी नक्की वाचा… हिमांशू यांच्या वडिलांचा एक छोटा चहाचा स्टॉल होता आणि ते त्याच्या वडिलांच्या दुकानात चहा देत असे. चहाच्या टपरीवर … Read more

वर्दीसाठी अहोरात्र केली मेहनत अन् सामान्य घरातील सागर झाला PSI !

psi story sagar shinde jpg

MPSC PSI Success Story : एका अतिसाधारण कुटुंबात जन्मलेला…घरची परिस्थिती इतकी बेताची की आई-वडील रोजंदारीवर कामाला गेले तर घर चालायचं….संपूर्ण बालपण मुंबईतील झोपडपट्टीत गेलन…असे असताना देखील आपल्याला पोलिस व्हायचं आहे. वर्दी ही हवीच या इच्छेपोटी मेहनतीच्या जोरावर सागर अंगद शिंदे (Sagar Shinde) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच पीएसआय या परीक्षेत उत्तीर्ण झाला. सागरचे शालेय शिक्षण महानगरपालिकेच्या … Read more

दिव्याखाली बसून केला अभ्यास अन् अंशुमन झाला IAS अधिकारी !

mpsc story Anshuman jpg

UPSC IAS Success Story बिहार मधील बक्सर जिल्ह्यातील एका छोट्या गावात अंशुमन राजचे बालपण गेले. अत्यंत साधे कुटूंब, सोयी सुविधांचा अभाव…. त्यामुळे दिव्याखाली बसून अभ्यास करायला लागायचा. अंशुमन यांच्या वडिलांचा गावातच छोटा व्यवसाय होता. पण काही कारणास्तव त्यात देखील नुकसान झाले. त्यामुळे अंशुमनची आई १५०० रूपये महिन्यावर घर चालवायची, असे असताना देखील अंशुमनची जिद्दी मात्र … Read more

सात ते आठवेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही, अखेर MPSC परीक्षेत मारली बाजी

mpsc story kiran prajapat jpg

MPSC Success Story : नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे प्रजापत कुटूंब केटरर्स व्यवसाय करतात. त्यांच्या या व्यवसायाला किरणची देखील बरीच मदत होते. ती दिवसभर कुटूंबियांना घरकामात मदत करायची आणि यातून वेळ काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायची. इतकेच नाहीतर तर मधल्या काळात विवाहात मेंदी काढणे, त्यांना सजवणे, लहान मुलांच्या ट्युशन घेणे अशी कामे करत घरखर्च भागवण्यास मदत … Read more

कर्जबाजारीमुळे बापाने आत्महत्या केली, पण पोराने अधिकारी व्हायचे स्वप्न केले पूर्ण ! वाचा शेतकरीपूत्राची कहाणी

mpsc story komal 1 jpg

MPSC Success Story : साधारण २०११ साल असावं….तसा दुष्काळ पडला होता. वाढते कर्ज व शेतीत न होत असलेल्या उत्पन्नामुळे वडिलांना गळफास लावून आत्महत्या केली. तेव्हा कोमल अवघा १४ वर्षांचा आठवीत होता. यामुळे, त्याच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची झाली. लहान बहीण, तो आणि आई…या सगळ्यातून कसे जाणार? पण परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून त्याने शिक्षण तर घेतलेच पण … Read more

पदवीच्या तिसर्‍या वर्षीपासून केली यूपीएससीची तयारी आणि झाली आयएएस अधिकारी !

success story Dr. Akshita Gupta jpg

UPSC IAS Success Story : डॉ. अक्षिता गुप्ता ही मूळची चंदिगडची असून तिचे वडील पवन गुप्ता पंचकुलातील वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात प्राचार्य आहेत. तर तिची आई मीना गुप्ता या सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात गणिताच्या लेक्चरर आहेत. उल्लेखनीय बाब अशी की, आयएएस अधिकारी अक्षिता ही यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होती. डॉ.अक्षिताने … Read more

नोकरी सोडून UPSC परीक्षा देण्याचा घेतला निर्णय ; शेवटची यश मिळविले.. विशाखाचा प्रवास नक्की वाचा

upsc success story vishakha jpg

UPSC Success Story आपल्या आवडीच्या वाटेवर जायचे असेल तर मार्ग हा निघतोच. हेच अनोळखी वाटेवर चालण्याचे धाडस आणि संकटांवर मात करत यशापर्यंत पोहचण्याचा विशाखाचा प्रवास नक्की वाचा…. दिल्लीच्या द्वारका येथील विशाखाचा जन्म. विशाखा (IAS Vishakha Yadav) लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिचे वडील राजकुमार यादव हे सहाय्यक उपनिरीक्षक आहेत तर तिची आई सरिता यादव या गृहिणी … Read more

सरपंच ते फौजदार, पहिल्याच प्रयत्नात पीएसआय पदाला गवसणी

psi success story somnath jpg

MPSC Success Story ओमनगर येथील रहिवासी माजी सरपंच श्रीनाथ गंगाधरराव गिराम यांनी फौजदार पदाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. लोकसेवा महाराष्ट्र आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त परीक्षा २०२० चा निकाल दि. ४ जुलै मंगळवार रोजी जाहीर झाला. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत श्रीनाथ गंगाधरराव गिराम यांनी राज्यातून ६४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. मूळगाव पोरवड तालुका, … Read more

सकाळी काम, रात्री अभ्यास ; किराणा दुकानचालकाचा मुलगा झाला PSI

success story zahir shaikh jpg

PSI Success Story झहीर शेख याच्या वडिलांच्या आणि आईच्या खानदानात पदवीधर होणारा झहीर हा पहिला तरुण. त्यांचे आई – वडील दोघेही मोलमजूरी करून काम करतात. तर सोबतीला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात छोटेखानी किराणा दुकान चालवतात. आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे आणि कामधंदा बघावा हेच त्याला देखील आई – वडिलांकडून सांगणे होणे. आपली परिस्थिती बदलायची असेल … Read more