ITI Limited Recruitment 2020
Total: 129 जागा
पदाचे नाव: कॉन्ट्रैक्ट इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता: 65% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 63% गुण]
वयाची अट: 15 जानेवारी 2020 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST/PWD:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC: ₹400/- [SC/ST/PWD: फी नाही.]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2020
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2020
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Additional General Manager – HR (NS & M) ITI Limited, Network Systems Unit, F-100, Dooravaninagar, Bangalore -560 016
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online