एकूण जागा ; ८
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता
१) उपायुक्त/ Deputy Commissioner
शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर डिग्री / बी.एड. ०२) ०८ वर्षे अनुभव.
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतनमान (Pay Scale) : ७८,८००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सह आयुक्त (प्रशासन), केंद्रीय विद्यालय संगठन, 18, संस्थागत क्षेत्र, शहीद जीतसिंग मार्ग, नवी दिल्ली – 110016
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट –kvsangathan.nic.in
जाहिरात (Notification): पाहा