स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे मासिक आवश्य वाचायला हवे. शासनाच्या विविध योजनांची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी लोकराज्य मासिक हा विश्वासार्ह्य पर्याय आहे. लोकराज्यचा मे २०१९ चा अंक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
स्पर्धा परीक्षांचे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.