पदाचे नाव:
१) वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) : ०२ जागा
२) व्यवस्थापक (Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता :
१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १२ वर्षाचा अनुभव.
२) शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट :
पद – २६ मार्च २०२० रोजी ४० वर्षे
पद – २६ मार्च २०२० रोजी ४८ वर्षे
शुल्क : ४००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) :
१) वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) :
८०,००० /- रुपये ते २,२०,०००/- रुपये
२) व्यवस्थापक (Manager) : ०१ जागा
६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Maharashtra Metro Rail Corporation Limited”, First Floor, The Orion Building, Arjun Mansukhani Marg, Opp. St. Mira College, Koregoan Park, Pune-411 001.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा