⁠  ⁠

सुवर्णसंधी…MHADA मध्ये ५६५ जागांसाठी भरती, मिळेल २ लाखापर्यंत पगार

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या ५६५ जागा भरण्यासाठी अधिसूचना निघाली आहे. त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२१ २१ ऑक्टोबर २०२१ आहे.

एकूण जागा : ५६५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13
शैक्षणिक पात्रता : (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.

2) उप अभियंता (स्थापत्य) 13
शैक्षणिक पात्रता : (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

3) मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.

4) सहायक अभियंता (स्थापत्य) 30
शैक्षणिक पात्रता : (i) स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य.

5) सहायक विधी सल्लागार 02
शैक्षणिक पात्रता : (i) कायद्याची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.

6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य.

7) कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक 06
शैक्षणिक पात्रता : (i) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) COA नोंदणी आवश्यक.

8) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 44
शैक्षणिक पात्रता : ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

9) सहायक 18
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 05 वर्षे अनुभव.

10) वरिष्ठ लिपिक 73
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 03 वर्षे अनुभव.

11) कनिष्ठ लिपिक-टंकलेखक 207
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

12) लघुटंकलेखक 20
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

13) भूमापक 11
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (भूमापक- Surveyor).

14) अनुरेखक 07
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र).

वयाची अट : १४ ऑक्टोबर २०२१ रोजी, [मागासवर्गीय/दिव्यांग – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : ५००/- रुपये [मागास प्रवर्ग – ३००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते २,०८,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  १४ ऑक्टोबर २०२१ २१ ऑक्टोबर २०२१ आहे.

परीक्षा: नोव्हेंबर 2021

शुद्धीपत्रक: पाहा

अधिकृत संकेतस्थळ : www.mhada.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article