Total: 09 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | मजदूर | 06 |
2 | चौकीदार | 02 |
3 | सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) | 01 |
Total | 09 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालविण्याचा किमान 03 वर्षे अनुभव.
वयाची अट: 25 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे/मुंबई
Fee: फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Officer Commanding, 752 Transport Company (Civil Gt), Ross Road, Near Race Course, Pune, Pin–411001 (Maharashtra)
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा