Mission MPSC Telegram Channel

mission_mpsc-telegram_gif

आमच्या ब्लॉगवरील अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आताच Mission MPSC Telegram Channel जॉईन करा. Telegram Channel जॉईन करणे अतिशय सोपे आहे. टेलिग्राम हे व्हाटसअ‍ॅप, हाईकसारखेच अ‍ॅप आहे.

टेलिग्राम अ‍ॅप डाउनलोड करा : Web versionAndroidIphone/IpadWindows PhonePC/Laptops/MAC

Telegram Channel Mission MPSC तुम्ही ३ प्रकारे जॉईन करू शकता.

१. Telegram App डाऊनलोड केल्यानंतर केवळ पुढील लिंकवर क्लिक करा https://telegram.me/missionmpsc

२. पुढील QR Code स्कॅन करा.

Mission_MPSC_Telegram_Channel_QR_code
स्मार्टफोनद्वारे हा कोड स्कॅन करा

३. चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

  • सर्वप्रथम टेलिग्राम अ‍ॅप डाउनलोड करा.
  • टेलिग्राम अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्यावर व्हाटसअ‍ॅप, हाईकप्रमाणे आपला नंबर रजिस्टर करा.
  • वर उजव्या बाजूला असलेल्या सर्च बॉक्समध्ये @MissionMPSC असे सर्च करा.
  • त्यावर क्लिक केल्यावर Mission MPSC चॅनेल ओपन होईल. त्याच्या तळाशी दिसणाऱ्या JOIN वर क्लिक करा.
  • बस झालं काम. आता तुम्हाला Mission MPSC Telegram Channel चे अपडेट मिळतील.

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.