⁠  ⁠

Mission STI – राज्यघटना

Rajat Bhole
By Rajat Bhole 1 Min Read
1 Min Read

राज्यघटना माझा आवडता विषय…

कारण यात syllabus मध्ये जास्त बदल होत नसतो…
त्याच प्रमाणे सर्व परीक्षेमध्येही syllabus सारखाच असतो…
No up-gradation as compare to other subjects…

STI मध्ये — राज्यघटना :
# १२-१३ प्रश्न.
# सखोल अभ्यास आवश्यक सर्व गुण प्राप्त करण्यासाठी.
# पाठांतरावर लक्ष द्या.
# यातच ३ प्रश्न वेगळे ग्रामप्रश्सनावर आधारित असतात.
# तांत्रिक आकडेवारी – कलम – वर्ष – घटनादुरुस्ती – या गोष्टी करावयाच लागतील. पर्याय नाही.

राज्यघटनेसाठी – तुकाराम जाधव सर यांचे भारतीय राज्यघटना भाग १ हे पुस्तक वापरा

51f7817aba8742da98e791f1aae6135d

# currents related प्रश्नांसाठी जास्त राजकारणात लक्ष देऊ नये – वेळ वाचेल.

खूप लवकर अभ्यास पूर्ण करून एकदम short notes काढत गेल्यास फायदा होईल.

Share This Article