अन्न प्रोफेसिंग उद्योग मंत्रालय नवी दिल्ली येथे विविध पदांच्या २० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) लीड प्रोजेक्ट मॅनेजर/ Lead Project Manager ०४
शैक्षणिक पात्रता : पदवीधर / पदव्युत्तर पदवी/ एमबीए / पीजीडीएम
२) मॅनेजर/ Manager १०
शैक्षणिक पात्रता : पदवीधर / पदव्युत्तर पदवी/ एमबीए / पीजीडीएम/ बी.टेक.
३) कन्सल्टंट/ Consultant – Joint Secretary/ Director ०१
शैक्षणिक पात्रता : पदवीधर / पदव्युत्तर पदवी
४) कन्सल्टंट/ Consultant – Retired Pay & Accounts Level Officer ०१
शैक्षणिक पात्रता : पदवीधर / पदव्युत्तर पदवी
५) यंग प्रोफेशनल/ Young Professional, Administration ०१
शैक्षणिक पात्रता : एमबीए / पीजीडीएम
६) फूड टेक्नॉलॉजिस्ट/ Food Technologist ०२
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी/ पीएच.डी
७) मॅनेजर कम्युनिकेशन/ Manager Communication ०२
शैक्षणिक पात्रता : पीजीडी / पदव्युत्तर पदवी
अर्ज शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५,००,०००/- रुपये ते ३०,००,०००/- रुपये. (वार्षिक)
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ :
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा