MPSC Current Affairs Notes August 2020
आसाम रायफल्स – भारतीय निमलष्करी दल
- Paramilitary Force
- मुख्यालय – शिलाँग
- निर्मिती – 1835 ‘कचर लेव्ही’ या नावाने
1913 साली आसाम रायफल्स नाव दिले.
- पहिले महायुद्ध- हे दल युरोप व मध्यपूर्वेत तैनात झाले.
- दुसरे महायुद्ध – हे दल म्यानमार मध्ये जपानी सैन्याविरोधात लढले.
- 46 बटालियनचा समावेश
- गृहमंत्रालयाच्या अखत्यारित
- दुर्गम भागात दळणवळण, वैद्यकीय व शैक्षणिक मदत पुरविते.
- युद्धकाळात देशाच्या सीमांतर्गत भागात सुरक्षा पुरविते.
1 Nation, 1 Ration – 4 More States, UTs Join
- 1 जून 2020 पासून लागू संपूर्ण भारतभर.
- देशभरात कोणत्याही ठिकाणावरुन रेशन घेता येणार.
- 65 कोटी जनतेला लाभ अपेक्षित
- 24 राज्य व केंद्रशासित प्रदेशांना जोडण्यात आले.
- सर्व रेशन दुकानांवर Point of Sale मशील अनिवार्य.
- लाभार्थ्यांना दर महिन्याला 3 रु. कि.तांदूळ व 2 रु.कि.गहू
- जम्मु-कश्मीर, मणिपूर, नागालँड, उत्तराखंड अशी चार राज्ये शिधापत्रिकांच्या राष्ट्रीय सुसुत्रिकरणासाठी तांत्रिकदृष्ट्या सज्ज आहे.
एक सुर्य एक जग, एक ग्रीड – पंतप्रधान मोदींची घोषणा
- 2018 मध्ये ISA (International Solar Alliance) उद्घाटन करतांना याविषयी कल्पना दिली होती.
- तांत्रिक सहाय्य – जागतिक बँक
- दोन ब्राँड झोन – 1) पाकिस्तान सोडून इतर सर्व सार्क देश व्हिएतनाम, म्यानमारख लाओस, थायलंड, कम्बोडिआ
2)आफ्रिकन व मध्यपूर्व भागातील देश - सौरऊर्जा निर्मिती 2020 पर्यंत 100 गिगावॅट करण्याचे उद्दीष्ट्ये सध्या 35 गिगावॅट
- तीन टप्प्यात योजना पार पाडली जाईल –
1) नेबरहुडच्या पहिल्या धोरणाअंतर्गत सीमापार ऊर्जा व्यापार वाढवणे.
2) मध्य पूर्व दक्षिण आशिया, दक्षिण पूर्व आशियाशी संबंधित
3) Global Interconnection
ICC Hall Of Fame 2020 – निवृत्तीनंतर 5 वर्षांनी दिला जाणारा सन्मान
1) जॅक कॅलिस – दक्षिण आफ्रिका
2) लिस स्थळेकर – ऑस्ट्रेलिया – महिला (भारतीय वंश)
3) झहीर अब्बास – पाकिस्तान
- हॉल ऑफ फेमची सुरुवात – 2009 पासून
- पहिले भारतीय –
1) बिशमसिंग बेदी – 2009
2) सुनिल गावस्कर – 2009
- इतर
3) कपिल देव -2010
4) अनिल कुंबळे – 2015
5) राहूल द्रविड – 2018
6) सचिन तेेडूलकर – 2019
6 वा भारतीय - आतापर्यंत या यादीत 93 जणांचा समावेश
महिला -9
-सर्वांत जास्त खेळाडू – इंग्लंड (28)
- ICC + Federation of International Cricketers Association
-सन्मानर्थ टोपी दिली जाते. - 2019 मानकरी –
- सचिन तेंडूलकर – भारत
- अॅलन डोनाल्ड – दक्षिण आफ्रिका
- कॅथरीन फित्झपॅट्रीक्स – ऑस्ट्रेलिया
माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन
- भारताचे 13 वे राष्ट्रपती (2012 – 2017)
- 1963 : विद्यानगर कॉलेजात राज्यशास्त्राचे प्राध्यापक
- पत्रकार म्हणूनही काम केले.
- 1969 : काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभेचे सदस्य
- 1973 : औद्योगिक विकास विभागात केंद्रीय उपमंत्री(इंदिरा गांधी काळात) म्हणून नियुक्ती.
- 1997 : सर्वश्रेष्ठ खासदार म्हणून निवड.
- राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.
- 2004 : पहिल्यांदा पं.बंगालच्या जंगीपूरमधून लोकसभा निवडणूकीत निवडून आले.
- 10 फेबु्र.1995 ते 16 मे 1996 : पी.व्ही.नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये ते भारताचे परराष्ट्र मंत्री होते.
- 22 मे 2004 ते 26 ऑक्टो 2006 : मनमोहन सिंग सरकार काळात ते भारताचे संरक्षणमंत्री
- 24 जाने. ते 26 जून 2012 : मनमोहन सिंग सरकार काळात ते केंद्रीय मंत्रिमंडळात वित्तमंत्री.
- 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 : भारताचे 13 वे राष्ट्रपती (पहिले बंगाली राष्ट्रपती)
- 2008 : पद्मविभूषण पुरस्कार
- 8 ऑगस्ट 2019 : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न
- मृत्यू : 31 ऑगस्ट 2020
अधिक वाचा – Notes Download करण्यासाठी पुढील Image वर Click करा. –
