Test Series MPSC Test Series Set 1 – राज्यशास्त्र Last updated: 2020/12/17 at 3:35 PM By Mission MPSC 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 155 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 9 1 / 20 अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? यापैकी नाही निग्रो इंडीयन रेड इंडियन 2 / 20 सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला ? चीन अमेरिका भारत रशिया 3 / 20 माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले? आपेगाव राक्षसभुवन श्रीरंगपट्टन खर्डा 4 / 20 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? विनायक दमोदर सावरकर मादाम कामा पंडीत श्यामजी कृष्ण वर्मा लाला हरदयाल 5 / 20 भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला ? थुंबा हैद्राबाद श्रीहरीकोट्टा बंगळूर 6 / 20 वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ? रसारोहन अनुवर्तन यापैकी नाही बाष्पोत्सर्जन 7 / 20 इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली? मुंबई सुरत मद्रास कालिकत्त 8 / 20 रौलेट अॅक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ फासण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1919 7 एप्रिल 1919 4 एप्रिल 1919 9 एप्रिल 1919 9 / 20 चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणती आखली होती? सुर्यसेन रामप्रसाद बिस्मील सुखदेव राजगुरु 10 / 20 आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ? रशिया अमेरिका भारत जपान 11 / 20 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई ? निद्रीस्त जागृत मागासलेला पूढारलेला 12 / 20 सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते ? कोरडे दमट थंड उष्ण 13 / 20 बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ? तुर्की द. आफ्रिका इराण तुर्कस्तान 14 / 20 सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ? सपाट आरसे यापैकी नाही आंतवर्क आरसे बहिर्वक्र आरसे 15 / 20 व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? कॅन्डीड एमील स्पिरीट ऑफ लॉज यापैकी नाही 16 / 20 भारताच्या पूर्व किनारट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आलेले आहे? थुंबा कोलकत्ता श्रीहरिकोटा भुवनेश्वर 17 / 20 शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? मिर्झा राजे जयसिंग अब्दाली शाहिस्तेखान अफजलखान 18 / 20 वास्को-द-गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी परवानगी मिळविली ? झामोरीन शहाआलम औरंगजेब जहांगीर 19 / 20 अकबराने आगऱ्याजवळ कोणते नवीन शहर वसविले? अलाहाबाद फत्तेपूर सिक्री यापैकी नाही मथुरा 20 / 20 कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? फ्रान्स जर्मनी तुर्कस्तान ऑस्ट्रीया Your score is Facebook 0% TAGGED: MPSC Test Series Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात 110 जागांवर भरती Jobs मजूराच्या लेकाची शासकीय सेवेत झेप ; अभिजीतचे तलाठी परिक्षेत यश ! Inspirational अडथळे आले तर खचले नाहीतर हिंमतीने अधिकारी बनले….वाचा अनुराग यांच्या यशाची कहाणी ! Inspirational NPCIL : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 355 जागांसाठी भरती Jobs