MPSC Update : गट-ब संयुक्त परीक्षेत बदल ; अशी असेल सुधारित परीक्षा योजना
महाराष्ट्र दुय्यम सेवा MPSC अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेत आता ‘दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक, अराजपत्रित गट-ब’ संवर्गाचा समावेश करून आयोगाने सुधारित परीक्षा योजना आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या निर्णयामुळे आता PSI-STI-ASO संयुक्त पूर्व परीक्षेत दुय्यम निबंधक (श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक [Sub Registrar ( Grade – 1 ) / Inspector of Stamps] ह्या पदाचा देखील २०२२ … Read more