एमपीएससीमार्फत २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
एमपीएससीमार्फत २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. हे वेळापत्रकाची पीडीफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Get updates for latest MPSC recruitments and result here for the exams like MPSC Rajyaseva, PSI, STI, Assistant and other state government exams.
एमपीएससीमार्फत २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. हे वेळापत्रकाची पीडीफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रथमत: परीक्षा पद्धतीतील संपूर्ण बदलाचे स्वागत करून त्याचा परामर्श घेऊ या. जानेवारी २०१२ मध्ये एमपीएससीने मुख्य परीक्षेचं स्वरूप बदलवून या परीक्षा पद्धतीत बदलांचे संकेत यापूर्वीच दिले होते.
शासनाच्या मंत्रालयीन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयातील एकूण 96 पदांच्या भरतीकरिता आयोगातर्फे सहायक (पूर्व) परीक्षा – २०१५ रविवार दिनांक ५ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्रातील ३६ केंद्रांवर घेण्यात येईल.
कर सहायक गट-क संवर्गातील एकूण 598 पदांच्या भरतीकरिता आयोगातर्फे रविवार दिनांक 7 जून, 2015 रोजी महाराष्ट्रातील 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.
नव्या वर्षांला सामोरे जाण्यासाठी नव्या उमेदीने, नव्या ऊर्जेने आपण उभे राहतो. स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जानेवारी महिना महत्त्वाचा असतो.
एमपीएससीने आजच राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली आहे. त्यातील महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे-
एमपीएससी आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागातील विमा संचालक सामान्य राज्य सेवा (गट-अ) या संवर्गातील एका पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
एमपीएससी आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या भूवैज्ञानिक, भूविज्ञान व खनिकर्म संचनालय, महाराष्ट्र खनिकर्म सेवा (गट-अ) या संवर्गातील सहा पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
एमपीएससीमार्फत २०१५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.
विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा २०१४ STI Exam 2014