एकूण जागा : ३०
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) पदवीधर प्रशिक्षणार्थी/ Graduate Apprentice
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी / बीए /बी.कॉम
२) पदविका प्रशिक्षणार्थी/ Diploma Apprentice
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये पदविका
३)आयटीआय प्रशिक्षणार्थी/ ITI Apprentice
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
४) १०+२ प्रशिक्षणार्थी/ 10+2 Apprentice
शैक्षणिक पात्रता :०१) १०+२ परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) :
१) पदवीधर प्रशिक्षणार्थी/ Graduate Apprentice – 9000
२) पदविका प्रशिक्षणार्थी/ Diploma Apprentice – 7000
३)आयटीआय प्रशिक्षणार्थी/ ITI Apprentice – 7000
४) १०+२ प्रशिक्षणार्थी/ 10+2 Apprentice -7000
नोकरी ठिकाण : अंबरनाथ, ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 डिसेंबर 2020
अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फाईल मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
अधिकृत वेबसाईट: www.drdo.gov.in
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा
Online नोंदणी: पाहा