एकूण जागा : ११
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) वैज्ञानिक सहाय्यक / सी
शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी मध्ये पदविका किंवा बी.एस्सी. ०२) ०४ वर्षे अनुभव.
२) लीडिंग फायरमॅन / ए
शैक्षणिक पात्रता : ०१) एच.एस.सी. (१०+२) किंवा समकक्ष ०२) ०८ वर्षे अनुभव.
३) ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमॅन /ए/
शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी. (१०+२) किंवा समकक्ष
४) सहाय्यक श्रेणी -I
शैक्षणिक पात्रता : विज्ञान /वाणिज्य/ कला मध्ये पदवी
५) स्टेनो ग्रेड -I
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेत पदवी
वयाची अट : २५ जानेवारी २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
१) वैज्ञानिक सहाय्यक / सी – ३० वर्षापर्यंत
२) लीडिंग फायरमॅन / ए – १८ ते ३२ वर्षे
३) ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमॅन /ए/ – १८ ते २७ वर्षे
४) सहाय्यक श्रेणी -I – २१ ते २८ वर्षे
५) स्टेनो ग्रेड -I – २१ ते २८ वर्षे
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) वैज्ञानिक सहाय्यक / सी ४४,९००/-
२) लीडिंग फायरमॅन / ए – २५,५००/-
३) ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर कम फायरमॅन /ए/ – २१,७००/-
४) सहाय्यक श्रेणी -I – २१ ते २८ वर्षे – २५,५००/-
५) स्टेनो ग्रेड -I – २१ ते २८ वर्षे – २५,५००/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०२१
अधिकृत वेबसाईट – www.npcilcareers.co.in
जाहिरात (Notification): पाहा