एकूण जागा : १०
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) अभियांत्रिकी पदवीधर/ Engineering Graduate
शैक्षणिक पात्रता : केमिकल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल मध्ये अभियांत्रिकी पदवी
२) तंत्रज्ञ (डिप्लोमा)/ Technician (Diploma)
शैक्षणिक पात्रता : केमिकल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल मध्ये अभियांत्रिकी पदविका
वय मर्यादा : अर्ज करतेवेळी 18 ते 25 वर्षे.
नोकरी ठिकाण: खडकी (पुणे)
परीक्षा फी : परीक्षा फी नाही
वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट : ofbindia.gov.in
जाहिरात (Notification): पहा