पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महावियालयात खालील पदे केवळ तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी दिनांक १६ जानेवर २०२१ ते १९ जानेवारी २०२१ अखेर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण जागा : १२२
पदांचे नाव जागा :
१) अधिष्ठाता/ Dean ०१
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) MD/MS (iii) 10 वर्षे अनुभव
२) वैद्यकीय अधीक्षक/ Medical Superintendent ०१
शैक्षणिक पात्रता : (i) MD/MS (ii) 05 वर्षे अनुभव
३) प्राध्यापक ०६
शैक्षणिक पात्रता : (i) MD/MS/ MBBS+M.Sc (ii) 03 वर्षे अनुभव
४) सहयोगी प्राध्यापक/ Associate Professor २०
शैक्षणिक पात्रता – (i) MD/MS/ MBBS+M.Sc (ii) 04 वर्षे अनुभव
५) सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor २४
शैक्षणिक पात्रता – (i)MD/MS/ MBBS+M.Sc (ii) 03 वर्षे अनुभव
६) ट्यूटर/ डेमॉन्स्ट्रेटर / Tutor/Demonstrator १४
शैक्षणिक पात्रता – MBBS
७) वरिष्ठ रहिवासी/ Senior Resident २४
शैक्षणिक पात्रता – MBBS
८) कनिष्ठ रहिवासी/ Junior Resident ३२
शैक्षणिक पात्रता – MBBS
वय मर्यादा: 14 जानेवारी 2021 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: 64 वर्षांपर्यंत
- पद क्र.2, 6, 7, & 8: 38 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 40 वर्षांपर्यंत
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹300/-]
मानधन /PayScale :
1) अधिष्ठाता – १,७०,०००/-
2) वैद्यकीय अधिक्षक – ८०,०००/-
3) प्राध्यापक – १,५०,०००/-
4) सहयोगी प्राध्यापक – १,२०,०००/-
5) सहाय्यक प्राध्यापक – ७०,०००/-
6) ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर – ५०,०००/-
7) सिनियर रेसिडेंट – ५९,०००/-
8) ज्युनियर रेसिडेंट – ५४,०००/-
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 16 जानेवारी 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2021
अधिकृत वेबसाईट – https://www.pmc.gov.in/
अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात (Notification) : पाहा