पुणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण 181 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ह सुरु होण्याची 4 मार्च 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 & 18 मार्च 2021 (पदांनुसार) आहे.
एकूण जागा : १८१
पदाचे नाव आणि जागा
१) प्राध्यापक/ Professor ०१
२) सहयोगी प्राध्यापक/ Associate Professor ०४
३) सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor ०१
४) ट्युटर/ डेमॉन स्ट्रेटर/ Tutor/Demonstrator ०४
५) वरिष्ठ रहिवासी/ Senior Resident १७
६) कनिष्ठ रहिवासी/ Junior Resident ३०
७) प्रशासकीय अधिकारी/ Administration Officer ०२
८) लिपिक/ Clerk २७
९) लेखाधिकारी/ Accountant ०१
१०) लेखापाल/ Account Officer ०१
११) संगणक अभियंता/ Computer Engineer ०१
१२) जीववैद्यकीय अभियंता/ Librarian ०२
१३) भांडार अधिकारी/ Store officer ०१
१४) ग्रंथपाल/ Librarian ०१
१५) सहाय्यक ग्रंथपाल/ Assistant Librarian ०२
१६) ग्रंथपाल सहाय्यक/ Librarian Assistant ०४
१७) वैद्यकीय अभिलेख अधिकारी/ Medical Records Officer ०१
१८) सांख्यिकी अधिकारी/ Statistics Officer ०१
१९) लघुटंकलेखक/ Shorthand writer ०१
२०) छायाचित्रकार/ Photographer ०१
२१) कलाकार/ Artist ०१
२२) प्रतिमानकार/ Paradigm ०१
२३) ए.व्ही.एड्स टेक्निशियन / AV AIDS Technician ०१
२४) अंधारखोली सहाय्यक/ Darkness Assistant ०१
२५) अधिसेविका/ Maid ०१
२६) अधिपरिचारिका/ Hostess ०१
२७) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०४
२८) लाँड्री पर्यवेक्षक/ Laundry Supervisor ०१
२९) धोबी/ Laundress १२
३०) आवेष्टक/ Investigator १२
३१) कर्मशाळा अधिक्षक/ Workshop Superintendent ०१
३२) वरिष्ठ तांत्रिक (मेकॅनिकल)/ Senior Technical (Mechanical) ०१
३३) वरिष्ठ तांत्रिक (विद्युत)/ Senior Technical (Electrical) ०१
३४) वरिष्ठ तांत्रिक (इलेक्ट्रॉनिक)/ Senior Technical (Electronic) ०१
३५) वरिष्ठ तांत्रिक (प्रशितन)/ Senior Tantric (Training) ०१
३६) सुतार/ Carpenter ०१
३७) लोहार/ Blacksmith ०१
३८) अपघात वैद्यकीय अधिकारी/ Accident medical officer ०४
३९) भांडारपाल (रक्तपेढी)/ Storekeeper (blood bank) ०६
४० प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रक्तपेढी)/ Laboratory Technician (Blood Bank) ०६
४१ निर्जंतुकीकरण यंत्र तंत्रज्ञ/ Sterilization Technician ०८
४२ निर्जंतुकीकरण यंत्र तंत्रज्ञ सहाय्यक/ Sterilization Technician Assistant ०८
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 & 18 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in
जाहिरात १ (Notification 1) : पाहा
जाहिरात २ (Notification 2) : पाहा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा