Uncategorized Police Bharti Question Set- 2 Last updated: 2022/11/20 at 1:49 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 665 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 2 1 / 20 PAN संदर्भात विधान काय ? पर्मनन्ट ऍड्रेस नंबर पॅन अकाऊंट नंबर पर्मनन्ट अमाऊंट नंबर पर्मनन्ट अकाऊंट नंबर 2 / 20 कोणता धातु लोखंडाचे गंजणे रोखतो? जस्त अल्युमिनियम चांदी तांबे 3 / 20 इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या ..... चे उदाहरण आहे ? अपस्करण अपवर्तन परावर्तन गुणित परावर्तन 4 / 20 महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? ठाणे पुणे नाशिक बृहन्मुंबई 5 / 20 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कुणी केली? पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदीरा गांधी महात्मा गांधी 6 / 20 'प्रोड्युसर गॅस' या इंधनातील घटक ओळखा? कार्बन मोनोऑक्साइड (CO) + हायड्रोजन (H2) कार्बन मोना ऑक्साईड (CO) + नायट्रोजन (N2) मिथेन (CH2) इथेन (C3H6) मिथेन (CH2) + हायड्रोजन (H2)+नायट्रोजन (N2) 7 / 20 भारताच्या भू-सीमा .... देशांना भिडतात. सहा सात आठ नऊ 8 / 20 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील .... ही सर्वांत मोठी बँक आहे? पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया आयडीबीआय बँक 9 / 20 १८५७ च्या उठावांबद्दल पहिले स्वतंत्र्ययुध्द असे उद्गार कोणी काढले जी.के. गोखले आर.सी मजुमदार वि. दा. सावरकर बी.जी. टिळक 10 / 20 जीवाश्म इंधन कोणते ? पेट्रोलियम नैसर्गिक वायू जळाऊ लाकूड कोळसा 11 / 20 पालघर जिल्ह्यातील ..... हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे.? सातपाटी दांडी दातिवरे मुरबे 12 / 20 भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते? महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही दादाभाई नौरोजी 13 / 20 मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले? वासुदेव बळवंत फडके शहीद भगतसिंग सुभाषचंद्र बोस वि. दा. सावरकर 14 / 20 'तेजस' काय आहे? हेलिपॅड लडाऊ विमान हेलिपॅड रेल्वे 15 / 20 फिफा वर्ल्डकप खालीलपैकी कोणत्या खेळासाठी देण्यात येतो? फुटबॉल क्रिकेट टेनिस कब्बडी 16 / 20 .... प्राथमिक रंग नाही? पिवळा पंधरा निळा काळा 17 / 20 पालघर जिल्ह्यातील 'सूर्यमाळ' हे थंड हवेचे ठिकाण..... तालुक्यात आहे. डहाणू मोखाडा जव्हार वसई 18 / 20 समुद्रकडा हे भूमीस्वरूप समुद्र लाटांच्या ... कार्यामुळे निर्माण होतो ? संचयन वहन खनन यापैकी नाही 19 / 20 अंतराळात फुललेले पहिले फुल कोणते? सूर्यफूल गुलाब झोनिआ शेवंती 20 / 20 एक टेराबाईट (1 TB ) म्हणजे? १०२४ गिगा बाईट १०५० गिगा बाईट ११०० गिगा बाईट ११०० गिगा बाईट Your score is Facebook 0% TAGGED: Police Bharti, पोलीस भरती Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update शेतकऱ्याचा मुलाची UPSC परीक्षेत बाजी ; वाचा विनयच्या यशाची गोष्ट Inspirational NLC इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती Jobs तीनवेळा अपयश येऊनही हरले नाहीतर लढले; वाचा डॉ. स्नेहल वाघमारेंच्या यशाची कहाणी… Inspirational SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 108 जागांसाठी भरती Jobs