एकूण प्रश्न पत्रिका – २
एकूण गुण २०० (१०० + १००) प्रश्न स्वरूप– वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
पेपर १- इंग्रजी व मराठी कालावधी – १ तास
- मराठी : ६० गुण / प्रश्न ६०/ दर्जा – मराठी – बारावी / माध्यम – मराठी
- इंग्रजी : ४० गुण / प्रश्न ४०/ दर्जा – मराठी – पदवी / माध्यम – इंग्रजी
पेपर २ – सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान कालावधी – १ तास
१०० गुण / प्रश्न १००/ दर्जा – पदवी/ माध्यम – मराठी व इंग्रजी
अभ्यासक्रम:
पेपर १:
इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage
मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे .
पेपर २ – सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान
Ranning plyer
Nice
Good
Perfect