संकेत हा २ शिक्षकांचा मुलगा आहे आणि त्याच्या कडून नेहमीच अभ्यासात चांगले असणे अपेक्षित होते. त्यांनी इंजिनीरिंग मध्ये प्रवेश घेतला पण त्यांना अनेक विषयांची KT ला लागली. त्यांना UPSC परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हायची खूप इच्छा होती. म्हणून त्यांनी अनेक attempt दिले. त्यांची prelim परीक्षा उत्तीर्ण होत होती पण mains मध्ये नेहमी थोड्या मार्काने राहून जायची. या काळात त्यांच्या आई वडिलांना असं सांगण्यात यायचं कि त्यांचा मुलगा वाया गेला. शेवटी त्यांनी MPSC देण्याचा निर्णय घेतला आणि अगदी पहिल्या attempt ला ते ACP साठी उत्तीर्ण झाले. त्यांची हि प्रेरणादायी गाथा ते जोश Talk च्या माध्यमातून व्यक्त करत आहेत, तर हा विडिओ नक्की बघा.
Sanket’s parents are teachers and he was always expected to do good in academics. He took engineering as his professional course but didn’t do well in it and therefore by the society he was considered to be a person who would do nothing in his life. He wanted to clear UPSC and he gave multiple attempts. He could clear the prelims but was failing every time in the mains. People considered him a failure but he tried his best. He had the never give up attitude and thus he appeared and cracked MPSC by his dedication towards studies and competitive exams. His story inspires us and gives us information about government jobs, how to study and how to crack the MPSC exam.
चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.
हॅलो सर माझ नाव मोहन मालगर माझ graduation 2013 झाला जॉब कूट कधी केला नाही आत्ता मी रिक्षा चालवत आहे माझा वय 29 आहे ओपन कॅटेगरी मधेय आहे,मी mpsc चा m सुद्धा माहित नाही मी mpsc देऊ शकतो का,