एकूण जागा : 1522
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता:
1) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 574
शैक्षणिक पात्रता: ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना
2) कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) 21
शैक्षणिक पात्रता: ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) लॅब असिस्टंट कोर्स
3) कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 161
शैक्षणिक पात्रता: ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण
4) कॉन्स्टेबल (आया) 05
शैक्षणिक पात्रता: ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) प्रथमोपचार प्रमाणपत्र ०३) ०१ वर्ष अनुभव
5) कॉन्स्टेबल (कारपेंटर) 03
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण+०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
6) कॉन्स्टेबल (प्लंबर) 01
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
7) कॉन्स्टेबल (पेंटर) 12
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
8) कॉन्स्टेबल (टेलर) 20
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
9) कॉन्स्टेबल (कॉब्लर) 20
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
10) कॉन्स्टेबल (गार्डनर) 09
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
11) कॉन्स्टेबल (कुक) 258
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
12) कॉन्स्टेबल (वॉशरमन) 120
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
13) कॉन्स्टेबल (बार्बर) 87
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
14) कॉन्स्टेबल (सफाईवाला) 117
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
15) कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) 113
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
16) कॉन्स्टेबल (वेटर) 01
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
- पद क्र.2 ते 7: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.8 ते 16: 18 ते 23 वर्षे
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2020 20 डिसेंबर 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
शुद्धीपत्रक: पाहा
Online अर्ज: Apply Online