केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 चे ठळक मुद्दे

budget 1

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 (Budget 2023) सादर केला. सर्वसमावेशक वाढ, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, युवा शक्ती, अनोखी क्षमता, हरित वाढ, आर्थिक क्षेत्र आणि शेवटच्या टप्प्यावर पोहोचणे या सात प्राधान्यांच्या आधारे अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात सर्वसमावेशक विकासावर भर दिला शेती कृषी प्रवेगक निधी उभारणारफलोत्पादन स्वच्छ योजना कार्यक्रम सुरू … Read more

Budget 2021 Highlights : अर्थसंकल्प 2021

Budget 2021 Highlights

Budget 2021 Highlights पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे. आरोग्यक्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी तरतूद, बँकिंग क्षेत्रात सुधारणा आणि मागणीला चालना देण्यासाठी उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. आर्थिक दृढीकरण आणि १५व्या वित्त आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यावरही भर असेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी … Read more

खुशखबर ! आरोग्य विभागात ८ हजार ५०० पदांसाठी मेगा भरती

State TB Control Centre Recruitment 2023

आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता कोरोना काळात समोर आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता आरोग्य विभागात सुमारे सतरा हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली या भरतीबाबत दि. 18 जानेवारी नोकर भरतीची जाहिरात … Read more

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020

National Education Policy 2020

National Education Policy 2020 शिक्षणाचा नवा अध्याय Why in News ? – तब्बल ३४ वर्षांनंतर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला – National Education Policy 2020, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शालेय व उच्च शिक्षणाच्या रचनेत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. शिक्षण प्रकारांना शाखांच्या चौकटीतून बाहेर काढून आंतरशाखीय आणि समन्वयी करण्यात आले आहे. एकाचवेळी अभियांत्रिकी व … Read more

चालू घडामोडी २०२० : CAA – नागरिकत्व दुरुस्ती कायदा

caa law

कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना – “भारतीय नागरिकत्व कायदा – 1955” हा माहित आहेच. यामध्ये आता सरकारने बदल करुन “नागरिकत्व दुरुस्ती कायदा, 2019” यांची अंमबलजावणी केली आहे. या कायद्यामुळे आपल्या देशातील लोकांमध्ये खळबळ उडालेली दिसते. एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात आंदोलन, मोर्चे  हि निघताना आपल्याला दिसलीत. मात्र, सर्वात दु:ख दायक बातमी म्हणजे, दिल्लीमध्ये या सीएए कायद्यामुळे … Read more