भारत रत्न | Bharat Ratna

Bharat Ratna Logo

भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते.

राष्ट्रकुल स्पर्धा- २०१४

rashtrkul-2014 spardha result

प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद, सय्यद मोदी यांच्यानंतर जागतिक बॅडमिंटन स्तरावर पुरुष गटात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे चित्र होते. लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारत पारुपल्ली कश्यपने ही पोकळी भरून काढण्याचा आत्मविश्वास दिला. मात्र यानंतर खराब फॉर्म आणि दुखापतींनी त्याला सतावले. परंतु जिद्दीने वाटचाल करीत कश्यपने राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एकेरीत सुवर्णपदकावर कब्जा केला. तब्बल ३२ वर्षांनंतर … Read more

राज्यातला 36 वा जिल्हा पालघर

palghar map

१ ऑगस्टला ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. ठाणे जिल्ह्याचं विभाजन करुन नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारनं १३ जून रोजीच घेतला होता. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी जिल्हा विभाजन करण्याची मागणी गेली 30 वर्ष सुरू होती. ठाणे जिल्ह्याचा विस्तार बराच मोठा असून दुर्गम भागातील आदिवासी जनतेपर्यंत सोयी सुविधा … Read more