मिशन राज्यसेवा २०२१ : भूगोल
MPSC Rajyaseva 2021 Geography आधी आपण Polity, Economy, History या विषयांचा आढावा घेतला. या विषयांबद्दल आपण असे म्हणू शकतो की, हे विषय Maximum लोकांना कठीण जातात, पण ‘भूगोल’ विषयी बघितले तर हा विषय Max लोकांना सोपा जातो व गेल्या काही वर्षात बघितलं तर या विषयाला येणारे प्रश्न अधिक सोपे होत चालले आहेत. राज्यसेवा २०२१ ची … Read more