२६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून का साजरा केला जातो ? जाणून घ्या महत्व
भारतीय संविधानाचा (Indian Constitution Day) स्वीकार केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. भारतात दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. २६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिवस यानिमित्त आपल्या राज्यघटनेविषयी.. भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब … Read more