कोकणच्या सुपुत्राने MPSC परीक्षेत फडकवला झेंडा ; मेहनतीने झाला कृषी अधिकारी!

success story Abhinav Vaiz jpg

MPSC Success Story : शेतीत काय दम नाही, हे वाक्य सर्रासपणे ऐकायला मिळते. पण याच शेतीच्या आवडीवर पदवी शिक्षण घेऊन अभिनव कृषी अधिकारी झाला. स्पर्धा परीक्षेत कोकण सुपूत्र असलेल्या अभिनव वैज याने यशाचा झेंडा फडकवला आहे. अभिनवचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सावंतवाडी तालुक्यात कोलगाव येथे झाले. तिथल्याच कळसुकर इंग्लिश स्कूलमध्ये त्याचे माध्यमिक शिक्षण … Read more