अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या लेकीने पांग फेडले ; MPSC परीक्षेत मारली बाजी

Mpsc Success story Dnyaneshwari Tolmare

MPSC Success Story नोकरी हा विषय प्रत्येक तरुण-तरुणीचा जिव्हाळयाचा विषय बनला आहे. मात्र, अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक तरुण-तरुणी उराशी बाळगून आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी भरती घेतली जाते. यात काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा. पण काहींना परिस्थितीने एवढं हिम्मतवान बनवलेलं असतं की ते काही केल्या हरत नाहीत. एका … Read more